संपलया उनाडक्या आता
कारण प्रवेश केला काॅलेजात
जाताचं काॅलेजात राजे हो....
अनुभवी मित्रांनी सांगितलं
काॅलेजात एकदम टापटीप जायचं..
मग कोणाची नजर आपल्यावर पडते
दुरून बघायचं..
काळी गोरी असा
भेदभाव नाही करायचा..
काळी असली तर तीच आपली काॅजोल
अनं गोरी असली तर अश्वर्या समजायचं..
जिची नजर आपल्यावर पडली
तिला फॉलो करायचं....
रोज आपल्यालाचं बघते का?
कन्फर्म करायच..
एकदा झालं कन्फर्म की,
मग तिला आवडणार्या गोष्टीचं
मागे जाऊ-जाऊ निरीक्षण करायचं..
त्याची एक यादी बनवायंची
तिची सर्वात प्रिय वस्तू काळजात जपायची..
हळू हळू बोलणं वाढवायचं
एकदा झाली चांगली ओळख.
मग दाखवायची आपल्या प्रेमाची झलक
तिची प्रिय वस्तू द्यायची हातात
अन कराचा प्रपोज...
हो म्हणाली तर प्रेयसी समजाचं
नाही म्हणाली तर अनोळखी..
आलेल्या अनुभवातून धडा शिकायचा
प्रेम झाल तर शहाजान
नाही झालं तर ए. पी. जे. अब्दुल कलाम बनायचं..
- @अविराज
जुन्या आठवणी ताज्या केल्या राव मस्त छान....
उत्तर द्याहटवामामाश्री अगदी छान आणि सुरेख शब्दांची मांडणी....
उत्तर द्याहटवा👌👌👌
उत्तर द्याहटवाNice sir
उत्तर द्याहटवाआठवतात अजूनही
उत्तर द्याहटवाती वर्ग
जी त्या वयात
होती स्वर्ग
कॉलेजच्या दरबारात
स्वतःला इंद्र समजून
ती आपल्याला रंभा वाटायची
आपल्या मनातली रंभा मात्र
जवळच्याच नळकुबेराला भेटायची
दुसऱ्या बरोबर जेव्हा दिसायची रंभा
तेव्हा त्या रात्री सोबतीला असायचा खंबा
# आमचं ऐकतर्फी कॉलेज रंभाट
Tq कविवर्य राम भाऊ 😍😘
हटवाMast sir
उत्तर द्याहटवाअगदी असेच असतात सुरुवातीचे काही दिवस,🎻😜
उत्तर द्याहटवा1 no avi sir
उत्तर द्याहटवाटिप्पणी पोस्ट करा