वार्यांनी लावलेली ताकत,
टपोऱ्या टपोऱ्या थेंबाचा मारा,
या सगळ्यांनी बधिर पडलेले दोघांचे अंग
एकमेकांच्या स्पर्श होताच पडतील ज्वाला चा ठिंग.......
इतक्यात पावसाने ही आता जास्त जोर धरला,
तस एकमेकांकडे पाहून आम्ही थोडा तोल सावरला,
अश्यात मेघांची गडगडाट झाली कि,मला फार बरे वाटे,
घाबरत का होईना पण ती आवळून मिठी मारे......
आयुष्य कधी न आवडणारी मेघांची गडगडाट,
न आवडणारा पाऊस, आज अचानक आवडायला लागला,
किळस करणार्या चिखलाचा ही आज हुरूप आला,
एका मिठीत एवढा बदल कस काय? माझ्यात झाला......
पण हा बदल फक्त मिठी चा नव्हता,
मेघांच्या तमाला लाजवणार तेजस्वी चेहरा,
त्यात विजेच्या सम चमकणारे घारे डोळे,
हसताचं ह्रदयला भेदनारी खळी,
या सगळ्यांनी मिळून बाद केली माझी ना आवडी ची खेळी...
- अविराज
जुन्या आठवणी ताज्या केल्या राव
उत्तर द्याहटवामस्त.....छान!
Tq dada
हटवाशब्दांची जुळवाजुळव भारी कलिये बर का .... असा पाऊस सर्वांनाच हवाहवासा असतो फक्त काही जण व्यक्त करतात काही व्यक्त करत नाही आणि काही जण प्रत्यक्ष अनुभवतात.
उत्तर द्याहटवाTq madam
हटवामस्त सर
उत्तर द्याहटवाTq sir
हटवाकरोनाच्या विळख्यात
उत्तर द्याहटवाआहे विश्व सारा,
पण अवीच्या मिठीत
मात्र शब्दांच्या गारा,
करोना च्या विळख्यात
आहे विश्व सारा
भर उन्हाळ्यात अविनाश
पाडे शब्दांच्या गारा
पावसाच्या गडगडाटात तुला
बर वाटतय काय
आणि पावसाच्या तोंडावर
परत खर वाटतय काय,
छान लिहलय अवि
Tq dada love you 😘🥰
हटवाकस सुचतय काय माहित पण खूपच छान अवि दा।
उत्तर द्याहटवाTq gana
हटवाखूप छान
उत्तर द्याहटवा,💞💞👍👍
Tq so much
हटवाNice sir... 👌👌👌💞💞💞
उत्तर द्याहटवाTq sir
हटवा👌👌
उत्तर द्याहटवामस्त लिहलय अवि सर
अगदीच अनुभवाच वाटतय💞
Tq mothe sir
हटवाभाऊ कुठून सुचून राहिला रे बा पाऊस आणि बाकी गोष्टी
उत्तर द्याहटवापण खूप मस्त लिहले रे बा
Tq bhau
हटवाखूप छान लिहिलं आहे अविनाश सर ..
उत्तर द्याहटवापाऊस मी व ती........
उत्कृष्ट शब्दाची मांडणी .
असेअसेच लिहित रहा. ..
Tq dhyanu
हटवाखुप छान....👍🏻👍🏻
उत्तर द्याहटवाTq so much
हटवाअप्रतिम
उत्तर द्याहटवाTq so much
हटवामस्त अवू, खुप सुंदर कविता लिहिली अहेस...
उत्तर द्याहटवाखरच अप्रतिम कविता लिहिली आहे अविद्या.
उत्तर द्याहटवाटिप्पणी पोस्ट करा