दोन किंवा त्याहून अधिक व्यक्तिना जोडणारा धागा, ज्यामुळे आज आपण जपत आलेलेली संस्कृती, कला, वारसा,जो की, हजारो, करोडो, वर्षापुर्वी निर्माण झाला असेल, पण आज ही ते आपल्याला माहीत असण्याच एकमेव कारण म्हणजे संवाद. हा लेखी, तोंडी, दृष्य, बोली, कसल्याही प्रकारचा असेल. याची कल्पना आपल्याला जुनी ताम्रपत्र, कोरीव लेख, कोरीव लेण्या, अशी जुनी साधने देते, हिच साधने, जुनी लोक कशी होती, तेव्हांची संस्कृती, तेंव्हाची जीवनपध्दती, घरे, नगरे, अश्या असंख्य प्रश्नांचे निराकरण करते, आणि संवाद घडून आणते.
जरा विचार करा, या लोकांनी जर अस काही केलं नसतं तर काय झालं असतं, ज्या संस्कृतीचा अभिमान आहे, ती संस्कृती, परंपरा, त्यांचे लेखन, त्यांची कला, त्यांचे विचार, हे काही नसते, तर आपल्या तोंडी केवळ, कोणती संस्कृती, कोणती परंपरा, निर्माण करणारे मानव होते की नाही, या संशयाचे मनात फिरणारे फक्त आणि फक्त भवरे उरले असते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानवाच्या प्रगतीचे टप्पे, हे सगळे टप्पे, पण त्यांनी एकमेकांशी केलेल्या संपर्काचे फलित आहे, जर ते केल नसत तर त्या काळचा आदीमानव आणि आजचा मानव यामधला फरक नसता कळला असता. आता यावरून तुमच्या मनात विचारांचे चक्र गरकनं फिरते आणि विसरलेल्या संवादाचे महत्त्व अधोरेखीत होते.
आजचे युग हे गतिमान आहे. त्या गतिमान युगात प्रत्येक व्यक्तिने गतिमान होण हे विकासचा प्रतिक आहे. कारण "परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे, जो परावर्तित झाला तो टिकला, जो विरुद्ध गेला तो उध्वस्त झाला."हे सगळे माहित असतानी पण, मानव गतिशील तर झाला पण, त्यासोबत आत्मकेंद्री, स्वार्थी,अप्पलपोटी, जबाबदारी चा विसर पडला, त्यांचा परिणाम सामाजीक दुरावा, तणावपूर्ण जीवन, कुटुंबातील वाद, नैराश्य, कमकुवत आरोग्य, आशा असंख्य आजारीनी ग्रासले.या सगळया गोष्टी ला कारणीभूत ठरतं आहे, तो म्हणजे एकमेकांना पासून दुरावलेला संवाद.
माणसांनी बनवलेलं हें दृष्ट चक्र,निराशेच्या चिखलातून निघून तेंव्हाच गतीमान होईल, जेंव्हा माणसाला आपल्या सामाजिक कर्तव्याची जाणीव होईल,त्या दिवशीं त्यांची स्वार्ती वृत्ती ची जागा परोपकार वृत्ती नी घेतली असेल,रोजच्या गतिमान युगात माणूस आपल्या कुटूंबा पासून दुरावत चालला आहे.मग आई -वडील असो नातलग,समाज, हे सगळं त्याचं कुटूंब आहे.यांच्या सोबतत च्या दुरावलेल्या संबंधामुळे,मानव तणावपूर्ण जीवन जगतं आहे .यामुळे त्याचं मानसिक, शारीरिक आरोग्य, खालावत चाललं असून त्यांकडे तो सरास दुर्लक्ष करत आहे.प्रगतिशील राष्ट्रां बरोबरीने, आपण मानसिक, शारीरिक, कमकुवत राष्ट्राकडे जातं आहोत आणि असे राष्ट्र कदापिही कोणाला ही आवडणार नाही,मग चला प्रत्येकांनी निर्धार करू,समाज आपल्यासाठी आपण समाजासाठी याची जाणीव करून आपले दुरावलेले संबंध पुन्हां प्रस्तापित करू, आणि या साठी एक च रामबाण औषधं आहे ते म्हणजे संवाद त्याचा वापर करू,मग सुरवात आपण आपल्या कुटूंबापासून, तुमच्या कुटूंबातील संवाद वाढवा,जास्तीत जास्त वेळ कुटुंबाला द्या,एकमेकांच्या अडचणी सांगा, कारण जगात कुटूंबा सारखा समजून घेणारा आणि त्यावर सल्ला देणारा सल्लागार नाही.हाच संवाद तुमच्या तनावपूर्ण जीवनावर मात करणारी लस बनून नैराश्य सारख्या विषाणू मारून आनंददायी मानसिक आरोग्य प्रधान करून प्रत्येक कुटूंबाला एक सुरक्षा कवच प्रधान करून,निरोगी,आनंदी, तणावमुक्त समाज निर्माण करून, एक प्रगत,आनंदी,बलवान, असे राष्टचे बिरूद आपल्या डोक्यावर मिरवणार यात काही शंका नाही.
त्यासाठी आपल्या सगळ्यांच्या माहित असलेलं सवांद हेचं एकमेव साधन आहे.
- अविनाश वाघमारे

अवि दादा खूप मस्त
उत्तर द्याहटवाTq dada
हटवामस्त अवि सर, दूर गेलेल्या मनांना जवळ आणण्यासाठी एक सहज प्रयत्न.👍
उत्तर द्याहटवाTq sir
हटवाखरच संवाद हा अतिशय महत्वाचा असतो. कुटुंबा सोबत तर खूपच आवश्यक आहे...super avinash sir.
उत्तर द्याहटवाTq sir
हटवाChan avi sir
उत्तर द्याहटवाTq so much
हटवाखुप छान अवी सर
उत्तर द्याहटवाTq so much
हटवाखूप छान अविनाश😄
उत्तर द्याहटवाTq so much
हटवाKhup chan .. pn kontyahi goshttichi survat swatahapasun karavi he pratekane lakshat thevave..
उत्तर द्याहटवाTq sir
हटवाछान सर
उत्तर द्याहटवाTq so much
हटवामस्त फारच छान..!👌👌
उत्तर द्याहटवाTq so much
हटवाAvi Sir Khup Sunder
उत्तर द्याहटवाTq so much
हटवाअप्रतीम.... लेख 👌👌👌
उत्तर द्याहटवाTq sir
हटवाटिप्पणी पोस्ट करा