पाऊस हा शब्द उच्चारला की, शेतकरी, चौपदरी हिरवळ, धोधो पडणारे धबधबे, तुडुंब भरलेले ओढे, दुतर्फा भरून वाहणाऱ्या नद्या, क्षितिजावर समांतर भरलेली धरणे, दृष्टीच्या हजार पट वाटणारा महाकाय सागर, अशे काही दृश्ये एका नजर पटलावर उमटते. त्यासोबत अतिवृष्टीमुळे मुळे होणारी हेळसांड, महापूर परिस्थिती मुळे वाहून गेलेल्या लोकांचा आक्रोश 



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने